सध्या कोरोनाची तिसरी लाट झपाटयाने पसरत आहे.राज्याची रुग्णाची आकडेवारी पाहिली तर ४० हजारहून अधिक रुग्ण आहेत. रोज नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या राज्यात सामन्यजनता कोरोना बाधित आहे असं नसून आमदार , मंत्री हि कोरोना लस घेऊनही बाधित आहेत या सगळ्यामागे एकच महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नियमांच पालन , याच अनुषंगाने आजची हि चर्चा , पहा राजकारण्यांनो सरकारी नियमांची एैशीतैशी करू नका! Mala Bolayach Ahe' with Ashish Jadhao
#Coronavirus #Covid19 #omicron #नियमांचीऐशीतैशी #lokmat #MalaBolayachAhe #AshishJadhao #Maharashtra #News
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat